आमच्याबद्दल
उखाणे मराठी ही पारंपरिक आणि नवीन मराठी उखाण्यांची वेबसाइट आहे. इथे जोडीदाराचे नाव लिहिले की ते उखाण्यात आपोआप येते, त्यामुळे तुमचा उखाणा लगेच तयार होतो.
लग्न, हळद, गृहप्रवेश, सत्यनारायण, संक्रांत, मंगळागौर आणि डोहाळेजेवण अशा प्रसंगांसाठी उखाणे इथे एकत्र आहेत. सूचना किंवा तुमचा आवडता उखाणा पाठवायचा असेल तर संपर्क करा.